मराठी बातम्या /
बातम्या /
दुष्काळी भागात मुसळधार, कित्येक वर्षानंतर नदीला पूर मात्र दोघांचा जीव गेला

सांगली 06 ऑक्टोंबर : सांगली जिल्ह्यातला तासगाव आणि कवठेमहांकाळ हे तसे कमी पावसाचे तालुके… मात्र काल रात्रीपासून आज पहाटेपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे इथल्या अग्रणी नदीला कित्येक वर्षानंतर पूर आला. या पुरात दोघांचा मृत्यू झालाय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.