JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / अरे देवा! रेड कार्पेटवर हे काय घालून आले सेलिब्रिटी

अरे देवा! रेड कार्पेटवर हे काय घालून आले सेलिब्रिटी

६१ व्या ग्रॅमी अवॉर्डच्या रेड कार्पेटवर फॅशमची जत्रा भरली. या जत्रेच सेलिब्रिटी असे काही चित्रविचित्र कपडे घालून आले की काही बोलायची सोयच नाही.

019

६१ व्या ग्रॅमी अवॉर्डच्या रेड कार्पेटवर फॅशमची जत्रा भरली. या जत्रेच सेलिब्रिटी असे काही चित्रविचित्र कपडे घालून आले की काही बोलायची सोयच नाही. आता कॅटी पेरीच्याच या कपड्यांकडे पाहा ना...

जाहिरात
029

कार्डी बीचा अंदाजही काही वेगळा होता. हा फोटो पाहून अनेकांनी एकच प्रश्न विचारला तो म्हणजे कार्डीने हे कपडे काय विचार करून घातले?

जाहिरात
039
जाहिरात
049

हेनेसी कॅरोलीना या अंदाजात रेड कार्पेटवर पोहोचली.

जाहिरात
059

दिलजीत दोसांजची फेवरेट कायली जेनरनेही वेगळ्या स्टाइला यावेळी प्राधान्य दिलं.

जाहिरात
069

एका वेगळ्याच अंदाजात आणि पेहरावात जीनी मै दिसली.

जाहिरात
079

जानेल मोनेचा अंदाज सर्वांपेक्षा वेगळा होता. तुम्ही अशी स्टाइल याआधी कधीच पाहिली नसेल याची आम्हाला खात्री आहे.

जाहिरात
089

जाडा पिंकेटचा हा ड्रेस तुम्हाला कोंबडीसारखा वाटेल. मात्र कोणताही विचार करण्यापूर्वी हा ड्रेस प्रचंड महाग आहे हे लक्षात ठेवा.

जाहिरात
099

जोय विलाच्या हातात एक पर्स दिसली. त्या पर्सवर लिहिले होते की, ‘अमेरिकेला पुन्हा सर्वश्रेष्ठ करू.’ तिच्या ड्रेसवर तयार केलेली भिंत याचंच प्रतिक असेल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या