पुणे, 22 जुलै : पुण्यात किरकोळ वादातून परदेशी नागरिकांना मारहाण करण्यात आली. सिंहगड रोड जवळील माणिक बागेतला हा प्रकार आहे. मारहाणीच्या वेळी गाडीच्या काचाही फोडण्यात आल्या. वाहतूक पोलिसांच्या मध्यस्तीनं ही मारहाण थांबली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.