JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / बातम्या / PHOTOS : कोरोनाबद्दल अफवा नाही तर जनजागृती करणारी व्यंगचित्र पसरवा

PHOTOS : कोरोनाबद्दल अफवा नाही तर जनजागृती करणारी व्यंगचित्र पसरवा

दौंड शहरातील सुनील नेटके या युवकाने कोरोनाबाबात जनजागृती करणारी व्यंगचित्रं रेखाटली आहेत.

0110

दौंड शहरातील सुनील नेटके या युवकाने कोरोनाबाबात जनजागृती करणारी व्यंगचित्रं रेखाटली आहेत. (Photo Credit- सुनील नेटके)

जाहिरात
0210

लोकांना संदेश देत लोकांनी घरातच बसून काळजी घेण्यास सांगितलं आहे. (Photo Credit- सुनील नेटके)

जाहिरात
0310

कोरोनाशी लढण्यासाठी आता सरकारने घातलेले नियम पाळणं हाच पर्याय आहे. (Photo Credit- सुनील नेटके)

जाहिरात
0410

लॉकडाऊनच्या काळात लोकांनी घरातच बसावं, या लॉकडाऊनमध्ये सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहनही करण्यात आलं आहे. (Photo Credit- सुनील नेटके)

जाहिरात
0510

नागरीकांनी लॉक डाऊनला गांभीर्याने घ्यावं असाही संदेश व्यंगचित्राच्या माध्यमातून दिला आहे. (Photo Credit- सुनील नेटके)

जाहिरात
0610

देशात एकीकिडे रुग्णांची संख्या वाढत चालली असतानाही लोकांना याचं गांभीर्य दिसत नाही. (Photo Credit- सुनील नेटके)

जाहिरात
0710

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर लॉक डाउन असल्याने नागरीक घरातच बसून आहेत तरीही काही लोक रस्त्यावर फिरताना दिसतात. (Photo Credit- सुनील नेटके)

जाहिरात
0810

कोरोनावर काढण्यात आलेली ही व्यंगचित्र जनजागृती करणारी असून यातून लोकांना संदेश दिला आहे. (Photo Credit- सुनील नेटके)

जाहिरात
0910

कोरोनापासून वाचण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे याचाही मेसेज व्यंगचित्रांमधून देण्यात आला आहे. (Photo Credit- सुनील नेटके)

जाहिरात
1010

व्यंगचित्रांच्या माध्यमातून लोकांची जनजागृती दौंडच्या तरुणाने केली आहे. (Photo Credit- सुनील नेटके)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या