2 दिवसाच्या पावसाने घरही पाण्याखाली आणि शेतही, बंधारा फुटल्याचे भीषण PHOTOS
या फोटोंमधून तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे दोन दिवसाच्या पावासामुळे गावाची अवस्था झाली आहे.
- -MIN READ
Last Updated :
0108
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे.
0208
यामुळे धरणं भरून वाहिली आहेत तर अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे.
0308
या फोटोंमधून तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे दोन दिवसाच्या पावासामुळे गावाची अवस्था झाली आहे.
0408
ही भीषण परिस्थिती मालेगावमधली आहे. सलग दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे मालेगाव तालुक्यातील वळवाडे भागात असलेला कमलदरा बंधारा फुटला.
0508
बंधारा फुटल्यामुळे अनेक गावांत पाणी शिरलं आणि संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे.
0608
पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे यामध्ये 4 म्हशी आणि 12 शेळ्याचा मृत्यू झाला आहे.
0708
जनावरांचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यावर मोठं संकट ओढावलं आहे.
0808
नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे अनेकांच्या राहण्याची आणि खाण्याची गैरसोय झाली आहे.
- First Published :