JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / 2015 ला निरोप देत अवतरले 'सोळावं' वरीसं... जगभरात नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत!

2015 ला निरोप देत अवतरले 'सोळावं' वरीसं... जगभरात नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत!

01 जानेवारी : जगभरात नववर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्वच शहरांमध्ये नववर्षाच्या स्वागताचा उत्साह दिसून येत होता. जगात सर्वप्रथम ऑकलंडमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आलं आहे. रात्री बाराच्या ठोक्यास ऑकलंडचा आसमंत फटाक्याच्या आतिषबाजीने न्हाऊन निघाला. राजधानी दिल्लीतही नववर्षाच्या स्वागताचा उत्साह दिसून येत होता. तरुण, आबाल-वृध्दासह सर्व जणांमध्ये उत्साह दिसून येत होता. इंडिया गेट परिसरातही उत्साही तरुणांचे घोळके दिसत होते. मुंबईतील मरीन ड्राईव्ह, दादर, शिवाजी पार्क, जहू बीच, गेट-वे ऑफ इंडिया याठिकाणी उत्साह दिसत होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा
02_31024752_4fe1ce_2621871a

01 जानेवारी : जगभरात नववर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्वच शहरांमध्ये नववर्षाच्या स्वागताचा उत्साह दिसून येत होता. जगात सर्वप्रथम ऑकलंडमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आलं आहे. रात्री बाराच्या ठोक्यास ऑकलंडचा आसमंत फटाक्याच्या आतिषबाजीने न्हाऊन निघाला.

राजधानी दिल्लीतही नववर्षाच्या स्वागताचा उत्साह दिसून येत होता. तरुण, आबाल-वृध्दासह सर्व जणांमध्ये उत्साह दिसून येत होता. इंडिया गेट परिसरातही उत्साही तरुणांचे घोळके दिसत होते. मुंबईतील मरीन ड्राईव्ह, दादर, शिवाजी पार्क, जहू बीच, गेट-वे ऑफ इंडिया याठिकाणी उत्साह दिसत होता. पुण्यातील एफसी, जंगली महाराज रोड गर्दीने फुलून गेला होता. ल्

संबंधित बातम्या

दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवला होता. मद्यप्राशन करुन वाहन चालविणार्‍या अनेक जणांवर पोलिसांनी कारवाई केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या