JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / 10 पैकी 6 भारतीय नवरे पत्नीला मारहाण करतात!

10 पैकी 6 भारतीय नवरे पत्नीला मारहाण करतात!

11 नोव्हेंबर : संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे.10 पैकी 6 भारतीय पुरूषांनी त्यांच्या बायकोला मारहाण केल्याची कबुली दिली आहे. या अहवालानुसार ज्या पुरूषांना लहानपणी भेदभाव किंवा आर्थिक चणचणीला तोंड द्यावं लागलं, ते मोठेपणी आपल्या बायकोला मारहाण करण्याची जास्त शक्यता असते. या अहवालासाठी उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब,हरियाणा,ओरिसा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यात सर्व्हे करण्यात आला होता. जवळपास 9000 पुरुषांनी या सर्व्हेत सहभाग घेतला होता. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

images (3) 11 नोव्हेंबर : संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे.10 पैकी 6 भारतीय पुरूषांनी त्यांच्या बायकोला मारहाण केल्याची कबुली दिली आहे.

या अहवालानुसार ज्या पुरूषांना लहानपणी भेदभाव किंवा आर्थिक चणचणीला तोंड द्यावं लागलं, ते मोठेपणी आपल्या बायकोला मारहाण करण्याची जास्त शक्यता असते. या अहवालासाठी उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब,हरियाणा,ओरिसा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यात सर्व्हे करण्यात आला होता. जवळपास 9000 पुरुषांनी या सर्व्हेत सहभाग घेतला होता.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

संबंधित बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या