JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / शिवसैनिक दुष्काळ दौर्‍यावर, शेतकर्‍यांच्या भेटीगाठी सुरू

शिवसैनिक दुष्काळ दौर्‍यावर, शेतकर्‍यांच्या भेटीगाठी सुरू

28 नोव्हेंबर : शिवसेनेचे मंत्री आणि आमदार आजपासून मराठवाड्याच्या दौर्‍यावर असून शेतकर्‍यांच्या भेटीगाठी त्यांनी सुरू केल्या आहेत. मराठवाड्यातला दुष्काळ समजून घेण्यासाठी त्यांनी हा दौरा आखला असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलंय. आज दिवसभर त्यांचा कार्यक्रम चालणार असून शेतकर्‍यांशी संवाद साधून त्यांना शिवसेनेतर्फे मदत दिली जाणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा रविवारी नांदेड, परभणी आणि जालना जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. एकूणच काय तर 7 डिसेंबरपासून सुरू होणार्‍या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दुष्काळाच्या मुद्यावरुन कदाचित शिवसेना अधिक आक्रमक होऊ शकते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

sena drought visit 28 नोव्हेंबर : शिवसेनेचे मंत्री आणि आमदार आजपासून मराठवाड्याच्या दौर्‍यावर असून शेतकर्‍यांच्या भेटीगाठी त्यांनी सुरू केल्या आहेत. मराठवाड्यातला दुष्काळ समजून घेण्यासाठी त्यांनी हा दौरा आखला असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलंय.

आज दिवसभर त्यांचा कार्यक्रम चालणार असून शेतकर्‍यांशी संवाद साधून त्यांना शिवसेनेतर्फे मदत दिली जाणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा रविवारी नांदेड, परभणी आणि जालना जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत.

एकूणच काय तर 7 डिसेंबरपासून सुरू होणार्‍या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दुष्काळाच्या मुद्यावरुन कदाचित शिवसेना अधिक आक्रमक होऊ शकते.

संबंधित बातम्या

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या