JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / रोहित आत्महत्या प्रकरणः 10 दलित प्रोफेसरांची राजीनामा

रोहित आत्महत्या प्रकरणः 10 दलित प्रोफेसरांची राजीनामा

21 जानेवारी : हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण आणखीन गंभीर होत आहे. मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती ईराणी यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर विद्यापीठातील 10 प्रोफेसरांनी राजीनामा दिला आहे. स्मृती ईराणी यांनी पत्रकार परिषदेत म्हणाल्या, पाच विद्यार्थ्यांना विद्यापीठातून ज्यांनी काढलं, त्यामध्ये एक दलित प्रोफेसरही होते. मात्र, ईराणी यांच्या वक्तव्याचा आक्षेप घेत हैदराबाद विद्यापीठाच्या अनुसूचित जाती, जमातीच्या 10 प्राध्यापकांचा राजीनामा दिला आहे. बंडारू दत्तात्रय याला वाचवण्यासाठीच त्यांनी असं विधान केलं आहे, असा आरोपही प्रोफेसरांनी केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा
452351-rohithvemula-hyderabadunive

21 जानेवारी : हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण आणखीन गंभीर होत आहे. मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती ईराणी यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर विद्यापीठातील 10 प्रोफेसरांनी राजीनामा दिला आहे.

स्मृती ईराणी यांनी पत्रकार परिषदेत म्हणाल्या, पाच विद्यार्थ्यांना विद्यापीठातून ज्यांनी काढलं, त्यामध्ये एक दलित प्रोफेसरही होते. मात्र, ईराणी यांच्या वक्तव्याचा आक्षेप घेत  हैदराबाद विद्यापीठाच्या अनुसूचित जाती, जमातीच्या 10 प्राध्यापकांचा राजीनामा दिला आहे. बंडारू दत्तात्रय याला वाचवण्यासाठीच त्यांनी असं विधान केलं आहे, असा आरोपही प्रोफेसरांनी केला. त्यामुळे आम्ही राजीनामा देत आहोत. तसंच आंदोलन करणा-या विद्यार्थ्यांना आमचा पाठींब असून, आंदोलनात सहभागी होणार असल्याचं सांगितलं आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

संबंधित बातम्या

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या