JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / याद्यात घोळ हे काँग्रेस-राष्ट्रवादीचं षडयंत्र -नांदगावकर

याद्यात घोळ हे काँग्रेस-राष्ट्रवादीचं षडयंत्र -नांदगावकर

25 एप्रिल : मतदान याद्यांतून वगळलेलं मतदार हे सरकारविरोधात असल्याने हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केला. तसंच या मतदान करू न शकलेल्या मतदारांना फेरमतदान करता यावं अशी मागणी नांदगावकर यांनी केलीय. याबाबत त्यांनी त्यांनी मुख्य निवडणूक अधिकार्‍यांची भेट घेऊन तक्रार केली. तसंच याविरोधात ते कोर्टातही जाणार आहेत. भाजपनही या प्रकरणी कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. वकील मोहन जयकर हे मतदार याद्यांमधली नावं गहाळ झाल्याप्रकरणी सोमवारी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करणार आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

26346bala nandgaonkar 25 एप्रिल : मतदान याद्यांतून वगळलेलं मतदार हे सरकारविरोधात असल्याने हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केला. तसंच या मतदान करू न शकलेल्या मतदारांना फेरमतदान करता यावं अशी मागणी नांदगावकर यांनी केलीय.

याबाबत त्यांनी त्यांनी मुख्य निवडणूक अधिकार्‍यांची भेट घेऊन तक्रार केली. तसंच याविरोधात ते कोर्टातही जाणार आहेत. भाजपनही या प्रकरणी कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. वकील मोहन जयकर हे मतदार याद्यांमधली नावं गहाळ झाल्याप्रकरणी सोमवारी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करणार आहेत.

तर औरंगाबादमध्येही फेरमतदान घेण्याची मागणी औरंगाबादचे आम आदमी पक्षाचे उमेदवार सुभाष लोमटे यांनी केलीय. दरम्यान, भाजपच्या मतदारांची नावं जाणीवपूर्णक मतदार याद्यांमधून गहाळ करण्यात आली असा गंभीर आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांना त्यांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिलीय. यावेळी त्यांनी हा आरोप केला.

संबंधित बातम्या

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या