JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / भाजपचं राज्यपालांना पत्र

भाजपचं राज्यपालांना पत्र

24 डिसेंबर :आदर्श हाउसिंग सोसायटी घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात कारवाई करायला परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपने आज राज्यपालांकडे केलीय. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी राज्यपाल के. शंकरनारायणन यांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. सीबीआयने अशोक चव्हाण यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठी राज्यपालांकडे परवानगी मागितली होती. पण, राज्यपालांनी ती नाकारली. त्यानंतर आज विनोद तावडे यांनी राज्यपालांना पत्र लिहून फेरविचार करावा, अशी मागणी केली. संबंधित बातम्या {{display_headline}}

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Image img_193912_adarsh_240x180.jpg24 डिसेंबर :आदर्श हाउसिंग सोसायटी घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात कारवाई करायला परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपने आज राज्यपालांकडे केलीय.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी राज्यपाल के. शंकरनारायणन यांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. सीबीआयने अशोक चव्हाण यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठी राज्यपालांकडे परवानगी मागितली होती. पण, राज्यपालांनी ती नाकारली. त्यानंतर आज विनोद तावडे यांनी राज्यपालांना पत्र लिहून फेरविचार करावा, अशी मागणी केली.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या