JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / बाबा रामपालला 5 दिवसांची पोलीस कोठडी

बाबा रामपालला 5 दिवसांची पोलीस कोठडी

20 नोव्हेंबर : स्वयंघोषित गुरू बाबा रामपालला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी आता 28 नोव्हेंबरला होणार आहे. 2006 मधल्या हत्येप्रकरणी त्याला देण्यात आलेला जामीन आज कोर्टाने रद्द केलाय. रामपालला आज (गुरुवारी) हिसार जिल्हा कोर्टात हजर करण्यात आलं. त्याआधी सकाळी त्याला पंजाब, हरियाणाच्या हायकोर्टात हजर करण्यात आलं होतं. पोलिसांना हिसारमधल्या संपूर्ण कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. त्याच्या आश्रमातून किती शस्त्रास्त्रं ताब्यात घेण्यात आली याचीही माहिती त्या अहवालात देणं अपेक्षित आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

baba_rampal4 20 नोव्हेंबर : स्वयंघोषित गुरू बाबा रामपालला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी आता 28 नोव्हेंबरला होणार आहे. 2006 मधल्या हत्येप्रकरणी त्याला देण्यात आलेला जामीन आज कोर्टाने रद्द केलाय.

रामपालला आज (गुरुवारी) हिसार जिल्हा कोर्टात हजर करण्यात आलं. त्याआधी सकाळी त्याला पंजाब, हरियाणाच्या हायकोर्टात हजर करण्यात आलं होतं. पोलिसांना हिसारमधल्या संपूर्ण कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. त्याच्या आश्रमातून किती शस्त्रास्त्रं ताब्यात घेण्यात आली याचीही माहिती त्या अहवालात देणं अपेक्षित आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

संबंधित बातम्या

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या