JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / प्रा. हातेकरांवरच्या कारवाईच्या विरोधात विद्यार्थांचे मूक आंदोलन

प्रा. हातेकरांवरच्या कारवाईच्या विरोधात विद्यार्थांचे मूक आंदोलन

**12 जानेवारी :**प्रा. नीरज हातेकर यांच्या निलंबनाचे पडसाद आज मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभावरही उमटले. विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या कार्यक्रमावर विद्यार्थ्यांनीच बहिष्कार घातला. प्रा. नीरज हातेकर यांचं निलंबन मागे घ्यावं अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी मूक आंदोलन करून त्यांनी यावेळी काळे झेंडेही दाखवले. एकीकडे विद्यापीठात दीक्षांत समारंभ सुरु असताना प्राध्यापक नीरज हातेकर यांचे निलंबन मागे घेण्यात यावे यासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच आहे. तर दुसरीकडे विद्यापीठातल्या डॉ. आंबेडकर भवनाजवळ पोलिसांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना रोखून धरलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

hatekar **12 जानेवारी :**प्रा. नीरज हातेकर यांच्या निलंबनाचे पडसाद आज मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभावरही उमटले. विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या कार्यक्रमावर विद्यार्थ्यांनीच बहिष्कार घातला. प्रा. नीरज हातेकर यांचं निलंबन मागे घ्यावं अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी मूक आंदोलन करून त्यांनी यावेळी काळे झेंडेही दाखवले.

एकीकडे विद्यापीठात दीक्षांत समारंभ सुरु असताना प्राध्यापक नीरज हातेकर यांचे निलंबन मागे घेण्यात यावे यासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच आहे. तर दुसरीकडे विद्यापीठातल्या डॉ. आंबेडकर भवनाजवळ पोलिसांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना रोखून धरलं. दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रम ठिकाणी विद्यार्थ्यांना पोहोचण्यास मज्जाव करण्यात आला. यावेळी विद्यापीठाच्या काही प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना रोखल्याचा विरोध केला त्यामुळे प्राध्यापक आणि पोलिस यांच्यात थोडा वादही झाला. विद्यार्थी शांतातमय मार्गानं आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.

संबंधित बातम्या

¯ÖÏÖ. ®Ö߸üäÖ ÆüÖŸÖêÛú¸ü ñÖÖÓáñÖÖ ×®Ö»ÖÓ²Ö®ÖÖáÖê ¯Ö›üÃÖÖ¦ü †ÖäÖ ´ÖãÓ²Ö‡Ô ×¾ÖªÖ¯ÖßšüÖáñÖÖ ¦üßõÖÖÓŸÖ ÃÖ´ÖÖ¸Óü³ÖÖ¾Ö¸üÆüß ˆ´Ö™ü»Öê. ×¾ÖªÖ£ñÖÖÕÃÖÖšüß †ŸñÖÓŸÖ ´ÖÆü¢¾ÖÖáñÖÖ †ÃÖ»Öê»ñÖÖ ñÖÖ ÛúÖñÖÔÛÎú´ÖÖ¾Ö¸ü ×¾ÖªÖ£ñÖÖÕ®ÖßáÖ ²ÖׯüÂÛúÖ¸ü ÁÖÖŸÖ»ÖÖ. ¯ÖÏÖ¬ñÖÖ¯ÖÛú ®Ö߸üäÖ ÆüÖŸÖêÛú¸ü ñÖÖÓáÖÓ ×®Ö»ÖÓ²Ö®Ö ´ÖÖÝÖê ÁñÖÖ¾ÖÓ †¿Öß ´ÖÖÝÖÞÖß Ûú¸üŸÖ ×¾ÖªÖ£ñÖÖÕ®Öß ´ÖæÛú †ÖÓ¦üÖê»Ö®Ö Ûúºþ®Ö ŸñÖÖÓ®Öß ñÖÖ¾Öêôûß ÛúÖôêû ðÖë›êüÆüß ¦üÖÜÖ¾Ö»Öê. ‹ÛúßÛú›êü ×¾ÖªÖ¯ÖßšüÖŸÖ ¦üßõÖÖÓŸÖ ÃÖ´ÖÖ¸Óü³Ö ÃÖã¹ý †ÃÖŸÖÖ®ÖÖ ¯ÖÏÖ¬ñÖÖ¯ÖÛú ®Ö߸üäÖ ÆüÖŸÖêÛú¸ü ñÖÖÓáÖê ×®Ö»ÖÓ²Ö®Ö ´ÖÖÝÖê ÁÖêÞñÖÖŸÖ ñÖÖ¾Öê ñÖÖÃÖÖšüß ×¾ÖªÖ£ñÖÖÕáÖÓ †ÖÓ¦üÖê»Ö®Ö ÃÖã¹ýáÖ †ÖÆêü. ŸÖ¸ü ¦ãüÃÖ¸üßÛú›êü ×¾ÖªÖ¯ÖßšüÖŸÖ»ñÖÖ ›üÖò. †ÖÓ²Öê›üÛú¸ü ³Ö¾Ö®ÖÖäÖ¾Öôû ¯ÖÖê×»ÖÃÖÖÓ®Öß †ÖÓ¦üÖê»Ö®ÖÛúŸñÖÖÔ ×¾ÖªÖ£ñÖÖÕ®ÖÖ ¸üÖêÜÖæ®Ö ¬Ö¸ü»ÖÓ. ¦üßõÖÖÓŸÖ ÃÖ´ÖÖ¸Óü³ÖÖáñÖÖ ÛúÖñÖÔÛÎú´Ö ךüÛúÖÞÖß ×¾ÖªÖ£ñÖÖÕ®ÖÖ ¯ÖÖêÆüÖêáÖÞñÖÖÃÖ ´ÖääÖÖ¾Ö Ûú¸üÞñÖÖŸÖ †Ö»ÖÖ. ñÖÖ¾Öêôûß ×¾ÖªÖ¯ÖßšüÖáñÖÖ ÛúÖÆüß ¯ÖÏÖ¬ñÖÖ¯ÖÛúÖÓ®Öß ×¾ÖªÖ£ñÖÖÕ®ÖÖ ¸üÖêÜÖ»ñÖÖáÖÖ ×¾Ö¸üÖê¬Ö Ûêú»ÖÖ ŸñÖÖ´Öãôêû ¯ÖÏÖ¬ñÖÖ¯ÖÛú †Ö×ÞÖ ¯ÖÖê×»ÖÃÖ ñÖÖÓáñÖÖŸÖ £ÖÖê›üÖ ¾ÖÖ¦üÆüß ðÖÖ»ÖÖ. ×¾ÖªÖ£ÖßÔ ¿ÖÖÓŸÖÖŸÖ´ÖñÖ ´ÖÖÝÖÖÔ®ÖÓ †ÖÓ¦üÖê»Ö®Ö Ûú¸üÞñÖÖáñÖÖ ³Öæ×´ÖÛêú¾Ö¸ü šüÖ´Ö †ÖÆêüŸÖ.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या