JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / द्या आपल्या लाडक्या सचिनला शुभेच्छा

द्या आपल्या लाडक्या सचिनला शुभेच्छा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपली अखेरची कसोटी खेळण्यासाठी मैदानावर उतरला आणि संपूर्ण स्टेडियममध्ये सचिन SSS..सचिन SSS..च्या नावाचा एकच जयघोष झाला. त्याच्या प्रत्येक स्ट्रोकवर चाहत्यांनी एकच कल्ला केला. पहिल्या दिवशी सचिनने चौकारांचा षटकार लावत 38 रन्स केलेत. आज सचिनची आणि भारताची दुसरी इनिंग त्यामुळे सर्वांचं लक्ष लागलंय. सचिनने आज शतक करावं अशी इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली. सचिनने आज धमाकेदार कामगिरी केली तर अवघं स्टेडियम थरारून जाणार यात शंका नाही. सचिनने शतक करावे द्या शुभेच्छा…(आपल्या शुभेच्छा नोंदवा याच बातमीच्या कॅमेंट बॉक्समध्ये आणि सबमिट करा)

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

sachin45455 मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपली अखेरची कसोटी खेळण्यासाठी मैदानावर उतरला आणि संपूर्ण स्टेडियममध्ये सचिन SSS..सचिन SSS..च्या नावाचा एकच जयघोष झाला. त्याच्या प्रत्येक स्ट्रोकवर चाहत्यांनी एकच कल्ला केला. पहिल्या दिवशी सचिनने चौकारांचा षटकार लावत 38 रन्स केलेत. आज सचिनची आणि भारताची दुसरी इनिंग त्यामुळे सर्वांचं लक्ष लागलंय. सचिनने आज शतक करावं अशी इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली. सचिनने आज धमाकेदार कामगिरी केली तर अवघं स्टेडियम थरारून जाणार यात शंका नाही. सचिनने शतक करावे द्या शुभेच्छा…(आपल्या शुभेच्छा नोंदवा याच बातमीच्या कॅमेंट बॉक्समध्ये आणि सबमिट करा)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या