[wzslider]
13 नोव्हेंबर : मुंबईतील चेंबुर- टिळकनगर स्टेशनच्या जवळ आज (बुधवारी) सकाळी 7 च्या सुमारास अचानक आग लागली. टिळकनगर स्टेशनजवळ असलेल्या नाल्यामध्ये ही आग लागली होती. या नाल्यात सोडलेल्या केमिकलमुळे ही आग लागगल्याचं सांगण्यात येतं आहे. अग्निशमन दलानं वेळीच आग आटोक्यात आणल्यानं मोठी हानी टळली आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++