JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

मुंबई – 01 एप्रिल : शीणा बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि शीणाची आई इंद्राणी मुखर्जी यांना न्यायालयाने फेटाळला आहे. मागच्या वर्षी 2015 ला शीणा बोरा हत्या प्रकरण हे सर्वाधिक चर्चेचा विशेष ठरला होता. इंद्राणीही शीणाची आई होती. पण, इंद्राणीने सर्वांना शीणा बहिण असल्याचं सांगतले होते. 2012 साली इंद्राणी आणि तिचा पती पीटर मुखर्जी यांनी शीणा बोराची हत्या केली. त्यानंतर शीणाचा मृतदेह रायगडच्या जंगलात नेऊन जाळण्यात आले होते. सीबीआयच्या चौकशी दरम्यान ठोस पुरावे सापडल्याने इंदाणी आणि पीटरला अटक करण्यात आली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा
indrani mukharjee_sheena bora

मुंबई – 01 एप्रिल : शीणा बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि शीणाची आई इंद्राणी मुखर्जी यांना न्यायालयाने फेटाळला आहे.

मागच्या वर्षी 2015 ला शीणा बोरा हत्या प्रकरण हे सर्वाधिक चर्चेचा विशेष ठरला होता. इंद्राणीही शीणाची आई होती. पण, इंद्राणीने सर्वांना शीणा बहिण असल्याचं सांगतले होते. 2012 साली इंद्राणी आणि तिचा पती पीटर मुखर्जी यांनी शीणा बोराची हत्या केली. त्यानंतर शीणाचा मृतदेह रायगडच्या जंगलात नेऊन जाळण्यात आले होते. सीबीआयच्या चौकशी दरम्यान ठोस पुरावे सापडल्याने इंदाणी आणि पीटरला अटक करण्यात आली होती.

त्यानंतर इंद्राणीने जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, सीबीआयच्या न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे.

संबंधित बातम्या


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या