JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / 'इंदू सरकार'चं पोस्टर रिलीज

'इंदू सरकार'चं पोस्टर रिलीज

19 डिसेंबर: मधुर भांडारकरनं आपल्या इंदू सरकार सिनेमाचं पोस्टर शेअर केलंय.हे सिनेमाचं फर्स्ट लूक आहे. मधुरनं हे पोस्टर ट्विटरवर शेअर केलंय. या सिनेमाचं शूटिंग सुरू झालंय. सिनेमात कीर्ती कुल्हारी आणि नील नितीन मुकेश यांच्या भूमिका आहेत. इंदिरा गांधींचं सरकार आणि आणीबाणीचा काळ इंदू सरकारमध्ये पाहायला मिळणार आहे. बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

indu sarkar 19 डिसेंबर: मधुर भांडारकरनं आपल्या इंदू सरकार सिनेमाचं पोस्टर शेअर केलंय.हे सिनेमाचं फर्स्ट लूक आहे. मधुरनं हे पोस्टर ट्विटरवर शेअर केलंय. या सिनेमाचं शूटिंग सुरू झालंय. सिनेमात कीर्ती कुल्हारी आणि नील नितीन मुकेश यांच्या भूमिका आहेत. इंदिरा गांधींचं सरकार आणि आणीबाणीचा काळ इंदू सरकारमध्ये पाहायला मिळणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या