JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / अण्णा भडकले, भाजपला बजावणार नोटीस

अण्णा भडकले, भाजपला बजावणार नोटीस

31 जानेवारी : आतापर्यंत दिल्लीच्या लढाईपासून दूर असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही आता त्यात उडी घेतलीये. भाजपने आपविरोधात एक कार्टून प्रसिद्ध केलं होतं त्यावरून अण्णांनी भाजपला नोटीस बजावली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध आप असा सामना रंगलाय. शुक्रवारी भाजपने आम आदमी पक्षाला डिवचण्यासाठी एक कॉर्टूनच प्रसिद्ध केलं. या कार्टूनमध्ये अण्णांच्या फोटोला हार घालण्यात आलाय. तर अरविंद केजरीवाल आपल्या मुलांची शपथ घेत आहे. अण्णांच्या फोटोला हार घातल्यामुळे अण्णांचे कार्यकर्ते नाराज झालेत आणि अण्णांच्या वतीने भ्रष्टाचार विश्वस्त न्यासाचे श्याम आसावा दिल्ली भाजपला नोटीस बजावणार आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

46anna_on_jain 31 जानेवारी : आतापर्यंत दिल्लीच्या लढाईपासून दूर असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही आता त्यात उडी घेतलीये. भाजपने आपविरोधात एक कार्टून प्रसिद्ध केलं होतं त्यावरून अण्णांनी भाजपला नोटीस बजावली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध आप असा सामना रंगलाय. शुक्रवारी भाजपने आम आदमी पक्षाला डिवचण्यासाठी एक कॉर्टूनच प्रसिद्ध केलं. या कार्टूनमध्ये अण्णांच्या फोटोला हार घालण्यात आलाय. तर अरविंद केजरीवाल आपल्या मुलांची शपथ घेत आहे. अण्णांच्या फोटोला हार घातल्यामुळे अण्णांचे कार्यकर्ते नाराज झालेत आणि अण्णांच्या वतीने भ्रष्टाचार विश्वस्त न्यासाचे श्याम आसावा दिल्ली भाजपला नोटीस बजावणार आहेत. तसंच दिल्ली भाजपविरोधातही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. फक्त गुन्हा दिल्लीत की राळेगणला दाखल करणार याविषयी चर्चा सुरू आहे. ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या