JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / सायना नेहवाल पुन्हा 'नंबर वन'!

सायना नेहवाल पुन्हा 'नंबर वन'!

16 एप्रिल : ‘भारताची ‘फुल’राणी सायना नेहवालने पुन्हा एकदा बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान काबीज केलं आहे. विशेष म्हणजे, कोणताही सामना न खेळता सायना पुन्हा अव्वल स्थान प्राप्त केलं. चीनच्या ली शुरेईचे गुरूवारी जागतिक क्रमवारीतील स्थान घसरल्याने सायनाला पुन्हा पहिलं स्थान पटकावलं आहे. मलेशियन ओपन सुपर सीरिजच्या उपांत्य फेरीत सायना नेहवालला ली शूरेईकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे सायानाला आपलं अव्वल स्थान गमवावं लागले होते. मात्र शुरेईचे रँकिंग घसरल्यामुळे सायना पुन्हा एकदा ‘नंबर वन’ बॅडमिंटनपटू बनली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Image img_183682_sayana_240x180.jpg 16  एप्रिल : ‘भारताची ‘फुल’राणी सायना नेहवालने पुन्हा एकदा बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान काबीज केलं आहे. विशेष म्हणजे, कोणताही सामना न खेळता सायना पुन्हा अव्वल स्थान प्राप्त केलं. चीनच्या ली शुरेईचे गुरूवारी जागतिक क्रमवारीतील स्थान घसरल्याने सायनाला पुन्हा पहिलं स्थान पटकावलं आहे. मलेशियन ओपन सुपर सीरिजच्या उपांत्य फेरीत सायना नेहवालला ली शूरेईकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे सायानाला आपलं अव्वल स्थान गमवावं लागले होते. मात्र शुरेईचे रँकिंग घसरल्यामुळे सायना पुन्हा एकदा ‘नंबर वन’ बॅडमिंटनपटू बनली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या