10 जुलै : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मृती सुवर्णमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून अंदमानमध्ये होत असलेल्या चौथ्या विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक शेषराव मोरे यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे. 5 आणि 6 सप्टेंबरला हे संमेलन होणार असल्याची माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी आज (शुक्रवारी) दिली आहे. डॉ. शेषराव मोरे लिखाणाची सुरुवातच सावरकरांवरील लिखाणापासून झाली. 1988 मध्ये सावरकरांच्या विचारांचा चिकित्सक अभ्यास हे त्यांचं पहिलं पुस्तक आलं. तसंच, मुस्लिम मनाचा शोध आणि 1947: काँग्रेस आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला? ही त्यांची गाजलेली पुस्तकं आहेत. डॉ. शेषराव मोरे यांची पुस्तकं
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
| Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
|---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++