JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / महाराष्ट्र विधानसभा निवडणूक न लढवण्याचा 'आप'चा निर्णय

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक न लढवण्याचा 'आप'चा निर्णय

28 जुलै : आम आदमी पक्षाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे अशी घोषणा पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. पंजाबमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दिल्ली विधानसभा निवडणुकीवर पक्षाला आपलं लक्ष केंद्रीत करायचं असल्याने महाराष्ट्रात निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय पक्षानं घेतला असल्याचंही केजरीवाल यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीत ‘आप’चा दारुण पराभव झाला होता. देशभरातल्या निवडणुकीच्या अनेक जागा लढवूनही पक्षाला अवघ्या चार जागा जिंकता आल्या.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा
aap meet

28  जुलै :  आम आदमी पक्षाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे अशी घोषणा पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. पंजाबमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

दिल्ली विधानसभा निवडणुकीवर पक्षाला आपलं लक्ष केंद्रीत करायचं असल्याने महाराष्ट्रात निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय पक्षानं घेतला असल्याचंही केजरीवाल यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीत ‘आप’चा दारुण पराभव झाला होता. देशभरातल्या निवडणुकीच्या अनेक जागा लढवूनही पक्षाला अवघ्या चार जागा जिंकता आल्या. राज्यातल्या ‘आप’च्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढवायची होती, पण आता अजून नुकसान नको, अशी पक्षाची भूमिका असल्याचं समजतं आहे.

संबंधित बातम्या

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या