JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / भटकळच्या कोठडीत 7 दिवसांची वाढ

भटकळच्या कोठडीत 7 दिवसांची वाढ

10 सप्टेंबर : इंडियन मुजाहिद्दीनचा सहसंस्थापक यासीन भटकळची कोठडी 7 दिवसांनी वाढवण्यात आली आहे. दहशतवादी कारवायांच्या कटांचा छडा लावण्यासाठी आणखी 15 दिवसांची गरज असल्याचं स्पष्टीकरण एनआयएने कोर्टात दिलंय. भटकळच्या लॅपटॉपमधून 3 हजार पानांचे ईमेल्स मिळाले आहेत. त्याची उकल करण्यासाठी वेळ हवा असल्याचं एनआयएनं सांगितलंय. दोन आठवड्यांपुर्वी यासीन भटकळला बिहारच्या सीमारेषेवरून अटक करण्यात आली. त्याच्या सोबत आणखी एक खतरनाक दहशतवाद्याला अटक करण्यात आली. या दोघांची चौकशी सुरू असून आजपर्यंत चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

yasin bhatkal333 10 सप्टेंबर : इंडियन मुजाहिद्दीनचा सहसंस्थापक यासीन भटकळची कोठडी 7 दिवसांनी वाढवण्यात आली आहे. दहशतवादी कारवायांच्या कटांचा छडा लावण्यासाठी आणखी 15 दिवसांची गरज असल्याचं स्पष्टीकरण एनआयएने कोर्टात दिलंय. भटकळच्या लॅपटॉपमधून 3 हजार पानांचे ईमेल्स मिळाले आहेत. त्याची उकल करण्यासाठी वेळ हवा असल्याचं एनआयएनं सांगितलंय. दोन आठवड्यांपुर्वी यासीन भटकळला बिहारच्या सीमारेषेवरून अटक करण्यात आली. त्याच्या सोबत आणखी एक खतरनाक दहशतवाद्याला अटक करण्यात आली. या दोघांची चौकशी सुरू असून आजपर्यंत चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली. देशभरात आणखी दहशतवादी कारवाया करणार असल्याची माहिती भटकळने दिली. तसंच वाराणसी, हैदराबाद स्फोटात आपला सहभाग असल्याचंही भटकळने कबूल केलंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या