JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / बेशिस्त, बेदरकार वाहनचालकांचे पाठवा फोटो आणि व्हिडिओ!

बेशिस्त, बेदरकार वाहनचालकांचे पाठवा फोटो आणि व्हिडिओ!

01 जून : गल्ली असो, रस्ते असो अथवा महामार्ग…सर्व काही आपल्या मालकीचे समजून बेदरकारपणे वाहनं चालवून अनेक महाभाग अपघातांना कारणीभूत ठरतात. यांच्या अशा बेफिकीर वागण्यामुळे लोकांना नाहक आपला जीव गमवावा लागतो. गेल्या वर्षभरात महामार्गावर होणार्‍या अपघातांत 1 लाख 36 लोकांचा बळी गेलाय. त्यामुळेच आम्ही अशा बेशिस्त आणि बेदरकारपणे वाहनं चालवणार्‍या वाहनचालकांना आवर घालण्याचा प्रयत्न करतोय…यासाठी हवीय तुमची मदत… तुम्हाला फक्त एवढंच करायचंय… तुमच्या आजूबाजूच्या परिसरात कुणी रस्ते सुरक्षा आणि नियमांचं उल्लंघन करत असेल, उजव्या बाजूनं जाणारी अवजड वाहनं असतील किंवा दुभाजकाचा नियम मोडून वाहनं दामटत असतील… तर त्यांचा फोटो अथवा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद करून आम्हाला पाठवा व्हॉट्सऍपवर…आम्ही तो दाखवू आयबीएन लोकमतवर आणि विचारू प्रशासनाला जाब… चला तर मग रस्ते अपघात कमी करण्यास लावू हातभार… फोटो आणि व्हिडिओ कुठे पाठवाल?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

road sefty34 01 जून : गल्ली असो, रस्ते असो अथवा महामार्ग…सर्व काही आपल्या मालकीचे समजून बेदरकारपणे वाहनं चालवून अनेक महाभाग अपघातांना कारणीभूत ठरतात. यांच्या अशा बेफिकीर वागण्यामुळे लोकांना नाहक आपला जीव गमवावा लागतो. गेल्या वर्षभरात महामार्गावर होणार्‍या अपघातांत 1 लाख 36 लोकांचा बळी गेलाय. त्यामुळेच आम्ही अशा बेशिस्त आणि बेदरकारपणे वाहनं चालवणार्‍या वाहनचालकांना आवर घालण्याचा प्रयत्न करतोय…यासाठी हवीय तुमची मदत… तुम्हाला फक्त एवढंच करायचंय… तुमच्या आजूबाजूच्या परिसरात कुणी रस्ते सुरक्षा आणि नियमांचं उल्लंघन करत असेल, उजव्या बाजूनं जाणारी अवजड वाहनं असतील किंवा दुभाजकाचा नियम मोडून वाहनं दामटत असतील… तर त्यांचा फोटो अथवा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद करून आम्हाला पाठवा व्हॉट्सऍपवर…आम्ही तो दाखवू आयबीएन लोकमतवर आणि विचारू प्रशासनाला जाब… चला तर मग रस्ते अपघात कमी करण्यास लावू हातभार… फोटो आणि व्हिडिओ कुठे पाठवाल? या क्रमांकावर करा व्हॉट्सऍप- 9167678594 किंवा @ibnlokmattv वर फोटो ट्विट करू शकता अधिक अपडेटसाठी वापरा #सुरक्षेचामहामार्ग

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या