JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन

पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन

**18 ऑक्टोबर :**पाकिस्तानी सैन्याकडून काल (शुक्रवारी) रात्री पुन्हा एकदा पूँछ जिल्ह्यातील एलओसीवरच्या भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांत हमीरपूर सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून तिसर्‍यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. हमीरपूर सेक्टर शुक्रवारी रात्री त्यांच्याकडून पुन्हा गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसून भारतीय जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. सुमारे तासभर गोळीबार सुरू होता. पाकिस्तानी सैन्याकडून गेल्या काही दिवसांपासून भारतीय चौक्यांवर आणि सीमेवरील गावांवर गोळीबार सुरू आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा
pakistan violates ceasefire again-83889

**18 ऑक्टोबर :**पाकिस्तानी सैन्याकडून काल (शुक्रवारी) रात्री पुन्हा एकदा पूँछ जिल्ह्यातील एलओसीवरच्या भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला आहे.

गेल्या तीन दिवसांत हमीरपूर सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून तिसर्‍यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. हमीरपूर सेक्टर शुक्रवारी रात्री त्यांच्याकडून पुन्हा गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसून भारतीय जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. सुमारे तासभर गोळीबार सुरू होता. पाकिस्तानी सैन्याकडून गेल्या काही दिवसांपासून भारतीय चौक्यांवर आणि सीमेवरील गावांवर गोळीबार सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत आठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, 62 जण जखमी झाले आहेत. सीमेवरील गावांतील सुमारे 30 हजार नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

संबंधित बातम्या

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या