JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / तुमचं नाव मतदानयादीत नसेल,तर इथे संपर्क साधा !

तुमचं नाव मतदानयादीत नसेल,तर इथे संपर्क साधा !

24 एप्रिल : लोकसभेसाठी राज्यात तिसर्‍या टप्प्यासाठी 19 मतदारसंघात मतदान सुरू आहे. पण पुणे पाठोपाठ मुंबई आणि इतर मतदारसंघातही आपलं नाव मतदार यादीत नसल्यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागत आहे. आज सकाळी मुंबईत अभिनेते अतुल कुलकर्णी यांना मतदान यादीत नाव नसल्यामुळे मतदान करता आले नाही. त्यांच्यापाठोपाठ वंदना गुप्ते यांनाही याचा फटका बसला. वंदना गुप्त यांनाही मतदान करता आले नाही. मतदारांना मदत करण्यासाठी आयबीएन लोकमतने विशेष मोहीम सुरू केलीय. जर आपलं नाव यादीत नसेल तर तुम्ही थेट महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी किंवा केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त कार्यलयाशी संपर्क साधू शकता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ibnlokmat_help_voting 24 एप्रिल : लोकसभेसाठी राज्यात तिसर्‍या टप्प्यासाठी 19 मतदारसंघात मतदान सुरू आहे. पण पुणे पाठोपाठ मुंबई आणि इतर मतदारसंघातही आपलं नाव मतदार यादीत नसल्यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागत आहे.

आज सकाळी मुंबईत अभिनेते अतुल कुलकर्णी यांना मतदान यादीत नाव नसल्यामुळे मतदान करता आले नाही. त्यांच्यापाठोपाठ वंदना गुप्ते यांनाही याचा फटका बसला. वंदना गुप्त यांनाही मतदान करता आले नाही. मतदारांना मदत करण्यासाठी आयबीएन लोकमतने विशेष मोहीम सुरू केलीय.

जर आपलं नाव यादीत नसेल तर तुम्ही थेट महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी किंवा केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त कार्यलयाशी संपर्क साधू शकता.तसंच निवडणूक किंवा मतदार याद्यांसदर्भातल्या तक्रारी तर मतदारांनी थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करू शकतात. यासाठी खाली माहिती देण्यात आलीय.

संबंधित बातम्या

आयबीएन लोकमतची मोहीम माझं मत, माझा हक्क तुमचं मतदान यादीत नाव नसेल, तर इथे संपर्क साधा. नितीन गद्रे मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र मंत्रालय, मुंबई. हेल्पलाईन: 1800-22-1950 (टोल फ्री) ईमेल: ceo_maharashtra@eci.gov.in केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त फोन नंबर: 011-23717391 मदतीसाठी वेबसाईट: www.eci-citizenservicesforofficers.nic.in ऑनलाईन तक्रारीसाठी या वेबसाईटवर संपर्क साधू शकता ऑनलाईन तक्रारीसाठी- http://www.eci-citizenservicesforofficers.nic.in/cservices/default.aspx किंवा लेखी तक्रारीसाठी निवडणूक आयोग निर्वाचन सदन अशोका रोड, नवी दिल्ली-110001 किंवा फोन नंबर- 011-23717391 0-11-23717391 011- 23717392 011- 23717393 +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या