JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / कॉ.पानसरेंच्या हत्येच्या तपासासाठी 27 पथकांची केली आठ पथकं

कॉ.पानसरेंच्या हत्येच्या तपासासाठी 27 पथकांची केली आठ पथकं

07 जून : कॉम्रेड गोविंद पानसरे खून प्रकरणी तपास पथकांची पुनर्रचना करण्यात आली आहे. एकूण 27 पथकं याप्रकणाचा तपास करत होती. आता 8 पथकं तयार करून त्यांना तपासाच्या दिशा ठरवून देण्यात आल्या आहेत. पथकात राज्यातल्या अनुभवी अधिकार्‍यांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणात वापरण्यात आलेल्या मोटर सायकलचं गूढ उकलण्याचा प्रयत्न केला जातोय. पानसरेंवरील हल्ल्यानंतर मारकर्‍यांनी वापरलेली मोटारसायकल दूधगंगा नदीत सापडली होती. तर ही मोटारसायकल कोल्हापुरातून चोरीला गेली होती आणि हेच वाहन हल्लेखोरांनी हल्ल्यात वापरलं होतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा
pansare new

07  जून : कॉम्रेड गोविंद पानसरे खून प्रकरणी तपास पथकांची पुनर्रचना करण्यात आली आहे. एकूण 27 पथकं याप्रकणाचा तपास करत होती. आता 8 पथकं तयार करून त्यांना तपासाच्या दिशा ठरवून देण्यात आल्या आहेत.

पथकात राज्यातल्या अनुभवी अधिकार्‍यांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणात वापरण्यात आलेल्या मोटर सायकलचं गूढ उकलण्याचा प्रयत्न केला जातोय. पानसरेंवरील हल्ल्यानंतर मारकर्‍यांनी वापरलेली मोटारसायकल दूधगंगा नदीत सापडली होती. तर ही मोटारसायकल कोल्हापुरातून चोरीला गेली होती आणि हेच वाहन हल्लेखोरांनी हल्ल्यात वापरलं होतं. या मोटारसायकलचा 7हजार किलोमीटरचा प्रवास झालेला होता. ही गाडी कोणी वापरली, कुठे गेली होती, याचा तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या