JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपदाचं 'फुलराणी'चं स्वप्न भंगलं

ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपदाचं 'फुलराणी'चं स्वप्न भंगलं

09 मार्च : भारताच्या सायना नेहवालचं ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्याचं स्वप्न अखेर अधुरं राहिलं आहे. फायनलमध्ये वर्ल्ड चॅम्पियन कॅरोलीना मॅरीननं सायनाचा 21-16. 14-21, 7-21 असा पराभव केला. इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅममध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. सायनानं कॅरोलिनाला हरवलं असतं, तर ऑल इंग्लंडचं विजेतेपद मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली असती. पण हा इतिहास रचण्याचं सायनाचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. दरम्यान, ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या फायनलपर्यंत दडक मारणारी सायना ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलीये.

जाहिरात

सायनाला सोडायची आहे आपली ही सवय आपल्या प्रत्येकाला एक वाईट सवय नक्कीच असते, आणि ती सवय कशी सोडता येईल, यासाठी आपण प्रयत्नही करत असतो. अशीच एक सवय सायना नेहवाललही आहे, ती म्हणजे कोणतीही मॅच जिंकल्यानंतर सायनाला असलेली आईस्क्रिम खाण्याची सवय.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

sainanehwalloss 09 मार्च :  भारताच्या सायना नेहवालचं ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्याचं स्वप्न अखेर अधुरं राहिलं आहे. फायनलमध्ये वर्ल्ड चॅम्पियन कॅरोलीना मॅरीननं सायनाचा 21-16. 14-21, 7-21 असा पराभव केला. इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅममध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. सायनानं कॅरोलिनाला हरवलं असतं, तर ऑल इंग्लंडचं विजेतेपद मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली असती. पण हा इतिहास रचण्याचं सायनाचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. दरम्यान, ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या फायनलपर्यंत दडक मारणारी सायना ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलीये. याआधी 1980 साली पुरुष एकेरीत प्रकाश पडुकोण यांनी आणि 2001 साली पुलेला गोपीचंदनं ऑल इंग्लंड बॅडमिंटनचं विजेतेपद भारताला मिळवून देण्याचा पराक्रम गाजवला होता.

[wzslider autoplay=“true”]

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

संबंधित बातम्या

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या