मुंबई – 01 एप्रिल : शीणा बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि शीणाची आई इंद्राणी मुखर्जी यांना न्यायालयाने फेटाळला आहे.
मागच्या वर्षी 2015 ला शीणा बोरा हत्या प्रकरण हे सर्वाधिक चर्चेचा विशेष ठरला होता. इंद्राणीही शीणाची आई होती. पण, इंद्राणीने सर्वांना शीणा बहिण असल्याचं सांगतले होते. 2012 साली इंद्राणी आणि तिचा पती पीटर मुखर्जी यांनी शीणा बोराची हत्या केली. त्यानंतर शीणाचा मृतदेह रायगडच्या जंगलात नेऊन जाळण्यात आले होते. सीबीआयच्या चौकशी दरम्यान ठोस पुरावे सापडल्याने इंदाणी आणि पीटरला अटक करण्यात आली होती.
त्यानंतर इंद्राणीने जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, सीबीआयच्या न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv