खूब भालो! ही बंगाली ब्युटी निवडणुकीआधी झाली भाजपवासी
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष तयारीला लागला आहे. भाजप आणि टीएमसीकडून जोरदार मोर्चेबांधणी यावेळी सुरू आहे. गुरुवारी टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पायल सरकारने भाजप प्रवेश केला आहे.
-MIN READ Last Updated :
0130
टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पायल सरकारने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला.
जाहिरात
0230
पश्चिम बंगालमधील काही मुख्य अभिनेत्रींपैकी एक पायल असल्यामुळे तरुणाईला आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे.
जाहिरात
0330
पश्चिम बंगालमधील काही मुख्य अभिनेत्रींपैकी एक अलीकडेची ती मिर्च 3 या सिनेमामुळे चर्चेत आली होती.
जाहिरात
0430
बॉलिवूडमध्ये देखील पायल सरकारने भूमिका साकारली आहे.
जाहिरात
0530
अभिनेता कुणाल खेमूच्या गुड्डू की गन या सिनेमात दिसली होती.
जाहिरात
0630
2015 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.
जाहिरात
0730
दरम्यान पायल तिच्या सोशल मीडियावर देखील कायम सक्रीय असते.
जाहिरात
0830
चाहत्यांसाठी ती नेहमी तिचे सुंदर फोटो शेअर करत असते.