JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / महाग होऊ शकतो इन्कमिंग कॉल, मोजावे लागणार दर महिन्याला इतके पैसे!

महाग होऊ शकतो इन्कमिंग कॉल, मोजावे लागणार दर महिन्याला इतके पैसे!

जर तुम्हाला मोफत इन्कमिंग काॅल सेवा मिळत असेल तर आता हे विसरून जाण्याचे दिवस येणार आहे. (असीम मनचंदा, प्रतिनिधी)

0108

जर तुम्हाला मोफत इन्कमिंग काॅल सेवा मिळत असेल तर आता हे विसरून जाण्याचे दिवस येणार आहे. कारण, आता तुमच्या मोबाईलमध्ये किती कितीही पैसे असले तरी इन्कमिंगसाठी वेगळे पैसे मोजावे लागणार आहे.

जाहिरात
0208

कोणत्याही टेलिकॉम कंपन्याची सेवा घ्यायची असेल तर तुम्हाल कमीत कमी 35 रूपये दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक असणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला दर महिन्याला 75 रूपये रिचार्जही करावे लागू शकते.

जाहिरात
0308

टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलचे सीएमडी सुनील भारती मित्तल यांनी संकेत दिले आहे की, एअरटेल इन्कमिंग कॉलसाठी कमीत कमी 75 रुपये आकारणार आहे. तर नोव्हेंबर महिन्यात कमीत कमी 35 रिचार्ज पॅकही आणणार आहे.

जाहिरात
0408

याआधी भारती एअरटेलने नोव्हेंबर महिन्यात सर्वच टॅरिफ प्लॅनमध्ये बदल केला होता.

जाहिरात
0508

त्यानंतर व्होडाफोन आणि आयडियानेही आपल्या प्लॅनमध्ये बदल केले असून कमीत कमी 35 रुपये रिचार्ज करावे लागणार आहे.

जाहिरात
0608

यामुळे ग्रामीण भागात यामुळे परिणाम होण्याची शक्यता आहे.

जाहिरात
0708

डिसेंबर महिन्यात टेलिकॉम रेग्युलेटर अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने या दोन्ही कंपन्यांनी बदलेल्या प्लॅनमुळे नोटीस बजावली आहे.

जाहिरात
0808

परंतु, ट्रायने या कंपन्यांवर कोणतीही कारवाई केली नाही.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या