अम्फान वादळाचा फटका कोलकाता विमानतळाला बसला. 185 KM किमी वेगानं आलेल्या वाऱ्यामुळं कोलकाताच्या विमानतळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. विमानतळावर पुर परिस्थिती आली होती. एवढेच नाही तर सर्व विमानं पाण्याखाली गेली होती. विमानतळावरील अनेक इमारतींचेही नुकसान झाले आहे. अनेक कार्यालयांची छप्पर उडाले. लॉकडाऊनमुळे या दिवसांत हवाई प्रवास चालू नाहीत ही दिलासा देणारी बाब आहे.
अम्फान वादळाचा फटका कोलकाता विमानतळाला बसला. 185 KM किमी वेगानं आलेल्या वाऱ्यामुळं कोलकाताच्या विमानतळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.