JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / मोफत ५ लिटर पेट्रोल भरण्याची शेवटची संधी, SBI ची खास आॅफर

मोफत ५ लिटर पेट्रोल भरण्याची शेवटची संधी, SBI ची खास आॅफर

स्टेट बँक आॅफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी खास आॅफर आणली आहे.

0107

स्टेट बँक आॅफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक खास आॅफर आणली आहे. बँक आपल्या ग्राहकांना मोफत ५ लिटर पेट्रोल भरण्याची संधी देत आहे.

जाहिरात
0207

एसबीआय बँकेकडून दिलेल्या माहितीनुसार, इंडियन आॅयल काॅर्पोरेशनने आपल्या पेट्रोल पंपावर भीम अॅपने व्यवहार केला तर त्यांना मोफत ५ लिटर पेट्रोल दिले जाईल.

जाहिरात
0307

या आॅफरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाल कमीत कमी १०० रुपयांचे पेट्रोल भरावे लागणार आहे. भीम अॅपद्वारे पैसे दिल्यानंतर त्या व्यवहाराचा क्रमांक तुम्हाला 9222222084 या फोन क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल .

जाहिरात
0407

स्टेट बँक आॅफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी आॅफर लाँच केली आहे. बँक आपल्या ग्राहकांना मोफत ५ लिटर पेट्रोल भरण्याची संधी देत आहे.

जाहिरात
0507

त्यानंतर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही ५ लिटर पेट्रोल मोफत भरू शकतात. याची माहिती तुम्हाला फोनवर मिळेल. तसंच याची माहिती तुम्हाला एसबीआयच्या वेबसाईटवर मिळू शकते.

जाहिरात
0607

कस्टमर केअरशी संपर्क साधण्यासाठी तुम्ही या 1800 22 8888 टोल फ्री क्रमांकावर बोलू शकतात. त्या शिवाय तुम्ही help@xtrarewards.com वर मेलही पाठवू शकता.

जाहिरात
0707

एसबीआयकडून ही आॅफर २३नोव्हेंबरच्या मध्यरात्री १२ वाजता बंद होईल. एका मोबाईलवरून तुम्ही दोनवेळा या आॅफरचा फायदा घेऊ शकता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या