JOIN US
मराठी बातम्या / देश / बाबा राम रहीमला होऊ शकतो 7 वर्षांचा तुरुंगवास

बाबा राम रहीमला होऊ शकतो 7 वर्षांचा तुरुंगवास

25 आॅगस्ट : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमला बलात्कार प्रकरणी सीबीआय कोर्टाने दोषी ठरवलंय. या प्रकरणी कोर्टाने शिक्षा सुनावली तर कमीत कमी सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. सुप्रीम कोर्टाचे वकील पद्मश्री ब्रहमदत्त दिलेल्या माहितीनुसार, लैंगिक शोषणाच्या कोणत्याही प्रकरणात आरोपीला कमीत कमी सात वर्ष शिक्षा होऊ शकते. त्यामुळे दोषी ठरलेल्या आरोपीला एवढी शिक्षाच भोगावी लागणार आहे. तर अॅडव्हेकेट सुरेंद्र सिंह भाटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा रहीम आता पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात अपील करू शकतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

25 आॅगस्ट : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमला बलात्कार प्रकरणी सीबीआय कोर्टाने दोषी ठरवलंय. या प्रकरणी कोर्टाने शिक्षा सुनावली तर कमीत कमी सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. सुप्रीम कोर्टाचे वकील पद्मश्री ब्रहमदत्त दिलेल्या माहितीनुसार, लैंगिक शोषणाच्या कोणत्याही प्रकरणात आरोपीला कमीत कमी सात वर्ष शिक्षा होऊ शकते. त्यामुळे दोषी ठरलेल्या आरोपीला एवढी शिक्षाच भोगावी लागणार आहे. तर अॅडव्हेकेट सुरेंद्र सिंह भाटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा रहीम आता पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात अपील करू शकतात. पण त्यांना जेलमध्ये जावेच लागणार आहे. जेव्हा कधी कुठल्या आरोपीला 3 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा होते तेव्हा त्याला हायकोर्टात जामीन मिळतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या