JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / Ram Mandir: ऐतिहासिक क्षणांच्या साक्षीसाठी अशी सजली अयोध्या, पाहा डोळे दिपवणारे PHOTOS

Ram Mandir: ऐतिहासिक क्षणांच्या साक्षीसाठी अशी सजली अयोध्या, पाहा डोळे दिपवणारे PHOTOS

अयोध्येतले रस्ते दुरुस्त करण्यात आले असून भिंतींवर रामायणातले चित्र काढण्यात आले आहेत.

019

अयोध्येत ऐतिहासिक राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. 5 ऑगस्टला मुख्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात सोमवारपासून (3 ऑगस्ट) गणेश पुजनाने होणार आहे.

जाहिरात
029

या कार्यक्रमासाठी सर्व अयोध्येला सजविण्यात आलं आहे. कार्यक्रमासाठी गर्दी होणार नसली तरी अयोध्येत सजावट करण्यात आली आहे.

जाहिरात
039

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला भूमिपूजन होणार असून निवडक 200 लोकांनाच निमंत्रित करण्यात आलं आहे.

जाहिरात
049

अयोध्येतले रस्ते दुरुस्त करण्यात आले असून भिंतींवर रामायणातले चित्र काढण्यात आले आहेत.

जाहिरात
059

अयोध्येत ठिक-ठिकाणी सुंदर देखावेही उभारण्यात आले आहेत.

जाहिरात
069

अनेक मंदिरांमध्ये दिपोत्सवालाही सुरुवात झाली असून मंदिरांवर रोशनाई करण्यात आली आहे.

जाहिरात
079

अयोध्येतल्या शरयू नदीचा काठही सजविण्यात आला आहे. नदीवरही गंगा आरती होणार आहे.

जाहिरात
089

तर अयोध्येतल्या 20 हजार मंदिरांची रंग रंगोटी करण्यात आली आहे.

जाहिरात
099

अयोध्येच्या विकासाची योजना तयार करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्यात येणार आहे. त्याला मंदिरासारखा आकार देण्यात येणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या