JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / नोकरीत एकही रजा न घेणाऱ्या या व्यक्तीला निवृत्तीच्या वेळी मिळाले 21 कोटी

नोकरीत एकही रजा न घेणाऱ्या या व्यक्तीला निवृत्तीच्या वेळी मिळाले 21 कोटी

नोकरीच्या ठिकाणी सुट्टी मिळत नाही म्हणून कुरकुरत असाल तर आधी या माणसाची गोष्ट वाचा… पद्मविभूषण मिळवणाऱ्या या अधिकाऱ्याची रंजक गोष्ट.

0108

नोकरीच्या ठिकाणी सुट्टी मिळत नाही म्हणून कुरकुरत असाल तर आधी या माणसाची गोष्ट वाचा....

जाहिरात
0208

या व्यक्तीने आयुष्यात एकदाही सुट्टी घेतलेली नाही. रिटायर होताना त्याबदल्यात या व्यक्तीला मिळाले तब्बल 21 कोटी रुपये.

जाहिरात
0308

ही गोष्ट नव्हे, ही खरी घडलेली घटना आहे आणि भारतातल्याच एका बड्या कॉर्पोरेट कंपनीत.

जाहिरात
0408

लार्सन अँड टूब्रो कंपनीच्या नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन या पदावरून अनिल मणिभाई नाईक नुकतेच निवृत्त झाले. या अनिलभाईंनी आपल्या सर्व्हिसमध्ये एकही रजा घेतली नव्हती.

जाहिरात
0508

अनिल नाईक यांनी L & T कंपनीला एका उंचीवर नेऊन ठेवण्यात मोठी भूमिका बजावली. त्याबद्दल त्यांचा नुकताच भारत सरकारतर्फे पद्म विभूषण सन्मानासाठी निवडण्यात आलं.

जाहिरात
0608

असं सांगतात, त्यांनी एकही रजा घेतली नसल्यामुळे त्यांना या सुट्ट्यांच्या बदल्यात 21 कोटी रुपये देण्यात आले.

जाहिरात
0708

1965 मध्ये अनिल मणिभाई नाईक यांनी लार्सन अँड टूब्रो कंपनीत ज्युनिअर इंजिनिअर म्हणून नोकरी सुरू केली. 54 वर्षं ते कंपनीच्या सेवेत होते.

जाहिरात
0808

रजा मिळत नाही म्हणून कुरकुरणाऱ्यांसाठी पद्मविभूषण हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणाऱ्या अनिल नाईक यांचं उदाहरण प्रेरक ठरेल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या