JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / परदेशात जाण्याची तयारी करताय! आधी मोदी सरकारचे हे नवे नियम वाचा

परदेशात जाण्याची तयारी करताय! आधी मोदी सरकारचे हे नवे नियम वाचा

शिक्षण, नोकरी किंवा स्पर्धांसाठी तुम्ही परदेशात जात असाल तर तुमच्यासाठी या नव्या गाइडलाइन्स आहेत.

0106

कोरोना काळात परदेशात जाणाऱ्या प्रत्येकासाठी केंद्र सरकारने नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.

जाहिरात
0206

परदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, नोकरीसाठी जाणारे कर्मचारी आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये जाणारे अॅथलीट, खेळाडू आणि त्यांच्यासोबत जाणारा स्टाफ यांच्यासाठी हे नवे नियम आहेत.

जाहिरात
0306

31 ऑगस्ट, 2021 पर्यंत परदेशात जाणाऱ्या 18 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी नवे नियम जारी करण्यात आले आहेत.

जाहिरात
0406

परदेशात जाणाऱ्या या नागरिकांना कोविशिल्ड लशीचा दुसरा डोस 28 दिवसांनंतर कधीही घेता येईल. सध्या या लशीच्या दोन डोसमधील अंतर हे 12 ते 16 आठवडे आहे.

जाहिरात
0506

परदेशात जाणाऱ्यांना ज्यांनी कोविशिल्ड लस घेतली आहे, त्यांना लसीकरण सर्टिफिकेट देण्यात येईल. या सर्टिफिकेटवर पासपोर्ट नंबर असणं बंधनकारक आहे.

जाहिरात
0606

परदेशात जाणाऱ्यांसाठी लवकरच ही सुविधा CoWIN वर उपलब्ध होईल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या