JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / योगींनी केली ‘क्रूझ पे चर्चा’, मोदींनी सांगितली ‘मन की बात’; काशीत नेमकं काय झालं, पाहा PHOTOs

योगींनी केली ‘क्रूझ पे चर्चा’, मोदींनी सांगितली ‘मन की बात’; काशीत नेमकं काय झालं, पाहा PHOTOs

Kashi Vishwanath Dham: काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं काम पूर्ण झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं लोकार्पण केलं. यावेळी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांनी अलकनंदा घाटापासून ललिताघाटापर्यंतचा प्रवास क्रूझवरून केला. त्यावेळी दोघांमध्ये गप्पा रंगल्याचं दिसत होतं.

0113

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी क्रूझमधून जात असताना नदीच्या दुतर्फा नागरिकांनी जोरदार गर्दी केली होती. पंतप्रधान मोदींनी हात हलवून लोकांच्या अभिवादनाचा स्वीकार केला. यावेळी पंतप्रधानांनी कालभैरव मंदिरात पूजा केली आणि गंगेत स्नानही केलं.

जाहिरात
0213

आपल्या लोकसभा मतदारसंघात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी क्रूझमधून रविदास घाटावरही गेले. संत रविदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांनी अभिवादन केलं. त्यानंतर संध्याकाळच्या आरतीसाठी ते रवाना झाले.

जाहिरात
0313

गंगास्नानानंतर पंतप्रधान मोदी हे गंगाजल घेऊन काशी विश्वनाथ मंदिरात पोहोचले आणि त्यांनी जलाभिषेक केला. यावेळी देशभरातून आलेले साधूसंत उपस्थित होते.

जाहिरात
0413

वाराणसीत दाखल झाल्यानंतर पंतप्रधानांनी भगवी वस्त्रं परिधान केली. गंगा नदीच्या प्रवाहात बराच वेळ पंतप्रधान उभे होते. यावेळी कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती.

जाहिरात
0513

यावेळी पंतप्रधानांनी गंगा नदीत स्नान केलं.

जाहिरात
0613

यावेळी पंतप्रधानांनी नदीत डुबकीही मारली.

जाहिरात
0713

या कॉरिडॉरच्या लोकार्पणानंतर लोक 50 फुटी रस्त्यावरून थेट मंदिराच्या परिसरात पोहोचू शकतील.

जाहिरात
0813

यावेळी काशी विश्वेश्वर मंदिर तयार करणाऱ्या मजुरांसोबत पंतप्रधान मोदींनी भोजन केलं.

जाहिरात
0913

यावेळी मंदिर बांधणाऱ्या कामगारांसोबत पंतप्रधानांनी गप्पा मारल्या.

जाहिरात
1013

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमीपूजन केल्यानंतर केवळ 33 महिन्यांत ही वास्तू तयार झाली आहे.

जाहिरात
1113

नागरिकांना अनेक गल्ल्यांमधून फिरत मंदिरात दर्शनासाठी यावं लागत होतं. मात्र आता थेट मंदिरात प्रवेश मिळणार आहे.

जाहिरात
1213

याशिवाय परिसरात यात्री सुविधा केंद्र, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि संग्रहायलय देखील उभारण्यात आलं आहे.

जाहिरात
1313

पंतप्रधान अनेक धार्मिक विधी करून आरतीतही सहभागी झाले.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या