JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / कोरोना पॉझिटिव्ह आल्याने नैराश्यात गेला तरुण, कोविड सेंटरमध्येच घेतला गळफास

कोरोना पॉझिटिव्ह आल्याने नैराश्यात गेला तरुण, कोविड सेंटरमध्येच घेतला गळफास

सकाळी तरुणाची आई त्याला भेटायला कोविड सेंटरमध्ये आली, त्यावेळी त्यांना मोठा धक्का बसला

0104

कोरोना पॉझिटिव्ह आल्याने नैराश्यात गेला तरुण, कोविड सेंटरमध्येच लावला गळफास

जाहिरात
0204

या तरुणाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तो नैराश्यात गेला होता. त्यातच 40 वर्षीय रुग्णाने सेंटरच्या बाथरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

जाहिरात
0304

4 ऑगस्ट रोजी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्यानंतर त्याला कोविड सेंटरमध्ये भर्ती केलं होतं. काल रात्री उशिरा त्याने बाथरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

जाहिरात
0404

सकाळी मुलगा बेडवर नसल्याचे पाहून त्याची आईला मुलाला शोधू लागली. रुग्णालयभर शोधूनही मुलगा न सापडल्याने रुग्ण बाथरुममध्ये लटकलेल्या अवस्थेत दिसला.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या