JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / अबब! एका दिवसात 83 कोटींच्या सॅनिटायझरचा वापर, 5 महिन्यातले आकडे वाचून बसेल धक्का!

अबब! एका दिवसात 83 कोटींच्या सॅनिटायझरचा वापर, 5 महिन्यातले आकडे वाचून बसेल धक्का!

मागणी वाढल्याने आता सॅनिटायझचं उत्पादनही वाढलं आहे. सॅनिटायझरच्या बाजारपेठेत कित्येक पटींनी वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे.

0107

कोरोना व्हायरसरवर औषध मिळालेलं नसल्याने सध्या काळजी घेणं आज त्याच्यापासून वाचण्याचा उपाय आहे. त्यासाठी सातत्याने हात सॅनिटाईज करण्यास जगातले डॉक्टर्स सांगत आहेत.

जाहिरात
0207

त्यामुळे कोरोनाच्या उद्रेकानंतर काही दिवसांमध्येच सॅनिटाझर मार्केटमधून संपून गेलं. त्याची प्रचंड मागणी वाढल्याने उपलब्ध असलेला माल लगेच संपून गेला.

जाहिरात
0307

मागणी वाढल्याने आता सॅनिटायझचं उत्पादनही वाढलं आहे. सॅनिटायझरच्या बाजारपेठेत कित्येक पटींनी वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे.

जाहिरात
0407

देशात एकाच दिवसांमध्ये 83 कोटींपेक्षा जास्त रुपयांचं सॅनिटायझर वापरलं जातं अशी माहिती पुढे आली आहे.

जाहिरात
0507

गेल्या 5 महिन्यांमध्ये अवघ्या काही कोटींवर असलेली सॅनिटायझरची उलाढाल ही आता 30 हजार कोटींवर गेल्याही माहितीही पुढे आली आहे.

जाहिरात
0607

मात्र सॅनिटायझरचा अती वापर केल्यास त्वचेचे विकास झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.

जाहिरात
0707

त्यामुळे एका वेळी सतत 20 मिनिटे हात धुतल्यासही पुरेसं आहे असं डॉक्टर्स आता सांगत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी असा सल्लाही तज्ज्ञांनी दिली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या