JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / धक्कादायक! पाकिस्तान बॉर्डरजवळ स्पा सेंटरच्या नावाखाली SEX RACKET; दुसऱ्या राज्यांतूनही मागवल्या जायच्या मुली

धक्कादायक! पाकिस्तान बॉर्डरजवळ स्पा सेंटरच्या नावाखाली SEX RACKET; दुसऱ्या राज्यांतूनही मागवल्या जायच्या मुली

Sex Racket Busted: पोलीस स्वतःच या स्पा सेंटरमध्ये ग्राहक बनून गेले आणि त्यांनी थेट सेक्स रॅकेटच्या गोटात शिरत आरोपींना रंगेहाथ पकडलं.

0106

पाकिस्तान सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. 7 मुलींना अटक झाल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जाहिरात
0206

पाकिस्तान सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. 7 मुलींना अटक झाल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जाहिरात
0306

राजस्थानातल्या बाडमेरमध्ये गोल्डन स्पा नावाने स्पा सेंटर चालवलं जात होतं. त्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला. तिथे 5 तरुणींना आणि 2 युवकांना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे.

जाहिरात
0406

पोलीस स्वतःच या स्पा सेंटरमध्ये ग्राहक बनून गेले आणि त्यांनी थेट सेक्स रॅकेटच्या गोटात शिरत आरोपींना रंगेहाथ पकडलं.

जाहिरात
0506

फक्त राजस्थानच नव्हे तर अगदी दिल्लीपासून उत्तर प्रदेश, हरियाणा अशा बाहेरच्या राज्यातूनही या कामासाठी मुलींना बोलावलं जायचं.

जाहिरात
0606

स्पा सेंटरचा मालक अटकेत आहे. राजस्थान पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या