JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / ‘हर्ड इम्युनिटीने व्हायरस संपणार नाही’, कोरोनावरच्या नव्या अभ्यासाचे धक्कादायक निष्कर्ष

‘हर्ड इम्युनिटीने व्हायरस संपणार नाही’, कोरोनावरच्या नव्या अभ्यासाचे धक्कादायक निष्कर्ष

प्रत्येक 5 कोरोना रुग्णांपैकी 1 रुग्णांमध्ये योग्य प्रमाणात Antibodies तयार झाल्याचं आढळून आलं नाही असंही डॉक्टरांनी म्हटलं आहे.

0107

भारतात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ही संख्या वाढत असल्याने हर्ड इम्युनिटी वाढली आहे असंही म्हटलं जात आहे.

जाहिरात
0207

दिल्लीतल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी यावर केलेल्या अभ्यासात धक्कादायक निष्कर्ष पुढे आले आहेत.

जाहिरात
0307

कोरोनावर अजुन औषध निघालेलं नाही, त्यामुळे हर्ड इम्युनिटीमुळे फायदा होईल असं म्हटलं जात होतं.

जाहिरात
0407

मात्र ‘हर्ड इम्युनिटी’ हा काही पर्याय होऊ शकत नाही असं मत Institute of Liver and Biliary Sciences चे संचालक डॉ. एस.के. सरीन यांनी म्हटलं आहे.

जाहिरात
0507

कोरोना सारख्या महाभयंकर साथीसबोत लढण्यासाठी ‘हर्ड इम्युनिटी’ हा उपाय नाही असं मतही सरीन यांनी व्यक्त केलं. त्यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली आहे.

जाहिरात
0607

सरीन आणि त्यांच्या पथकाने दिल्लीत अभ्यास करून हे निष्कर्ष काढले आहेत.

जाहिरात
0707

प्रत्येक 5 कोरोना रुग्णांपैकी 1 रुग्णांमध्ये योग्य प्रमाणात Antibodies तयार झाल्याचं आढळून आलं नाही असंही डॉक्टरांनी म्हटलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या