JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / रेल्वे रुळ, रस्ते गेले वाळूच्या ढिगाऱ्याखाली, आता उंटांवरून दळवळण

रेल्वे रुळ, रस्ते गेले वाळूच्या ढिगाऱ्याखाली, आता उंटांवरून दळवळण

राजस्थान, 19 जून : पाच दिवसांपासून राजस्थानमध्ये वादळी स्थिती असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही भागात तर विज, पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. बरं इतकंच नाही तर या वादळी वाऱ्यामुळे रेल्वे ट्रॅक आणि रस्ते वाळूच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. त्यामुळे वाळवंटी भागात अन्नसाठा आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी उंटांचा वापर केला जात आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, वाळवंटातील वादळामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. जवळ-जवळ 2000 गावांचा सपंर्क तुटल्याचं सांगण्यात आलं आहे. रस्त्यावर वाहने चालवणं अवघड झालं आहे.

0105

राजस्थान, 19 जून : पाच दिवसांपासून राजस्थानमध्ये वादळी स्थिती असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही भागात तर विज, पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. बरं इतकंच नाही तर या वादळी वाऱ्यामुळे रेल्वे ट्रॅक आणि रस्ते वाळूच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. त्यामुळे वाळवंटी भागात अन्नसाठा आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी उंटांचा वापर केला जात आहे.

जाहिरात
0205

सुत्रांच्या माहितीनुसार, वाळवंटातील वादळामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. जवळ-जवळ 2000 गावांचा सपंर्क तुटल्याचं सांगण्यात आलं आहे. रस्त्यावर वाहने चालवणं अवघड झालं आहे.

जाहिरात
0305

बाडमेरजवळ रेल्वे ट्रॅकवर रेती साचल्यामुळे थार एक्सप्रेस रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

जाहिरात
0405

सीमेजवळील गावांची परिस्थीती खूप खराब असून, सीमाचौकीपर्यंत पोहचणंदेखील अवघड झालं आहे.

जाहिरात
0505

भारत-पाकिस्तानला जोडणाऱ्या थार एक्सप्रेसच्या रुळावर रेती साचल्यामुळे रेल्वे रूळ बंद करण्याची सूचना देण्यात येणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या