JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / Babri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर

Babri Demolition Case - निकाल देताना काय काय म्हणालं CBI कोर्ट वाचा एका क्लिकवर

28 वर्षानंतर आला बाबरी मशीद (Babri masjid) विध्वंस प्रकरणाचा निकाल लागला. 32 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

0106

6 डिसेंबर, 1992 साली जे काही झालं ते पूर्वनियोजित नव्हतं, अचानक झालं होतं.

जाहिरात
0206

कोर्टाने एका व्हिडीओचा उल्लेख करत ज्यांच्यावर आरोप लावण्यात आले होते आणि घटनास्थळी उपस्थित होते, त्या सर्वांनी कारसवेकांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता असं म्हटलं.

जाहिरात
0306

घटनेच्या दिवशी विहिंप आणि विहिंपचे तत्कालीन अध्यक्ष अशोक सिंघल यांनी जमाव रोखण्याचा प्रयत्न केला होता.

जाहिरात
0406

तात्पुरत्या स्वरूपात पुरावे सादर करण्यात आले.  जे फोटो, व्हिडीओ, फोटोकॉपी पुरावा म्हणून देण्यात आली, त्यातून काहीच सिद्ध होत नाही. फोटोंचे निगेटिव्ह सादर करण्यात आले नाहीत. 

जाहिरात
0506

आरोपींविरोधात कोणताही पुरावा मिळालेला नाही. हा एक कट होता असं सिद्ध होईल, असा एकही पुरावा नाही.

जाहिरात
0606

तब्बल 2000 पानांचा निकाल कोर्टात वाचण्यात आला. कोर्टानं यावेळी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या