देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांनाच समोर आलेली काही आकडेवारी ही दिलासा देणारी आहे. रुग्णांची संख्या वाढत असली असली तरी मृत्यूदर हा जगात सर्वात कमी असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे.
जाहिरात
0210
10 लाख लोकांमध्ये जगाचा मृत्यूदर हा 110 एवढा असून त्याचं भारतातलं प्रमाण हे 48 असल्याची माहितीही आरोग्य मंत्र्यांनी दिली.
जाहिरात
0310
देशात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 29,01,908 एवढी झाली आहे.
जाहिरात
0410
तर देशात सध्या 8,01,282 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
जाहिरात
0510
भारताचा Recovery Rate 76.98% एवढा आहे.
जाहिरात
0610
आत्तापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 29,01,908
जाहिरात
0710
देशात आत्तापर्यंत 4,43,37,201 टेस्टिंग झाल्या आहेत
जाहिरात
0810
तर सप्टेंबर महिन्यात म्हणजेच गेल्या 2 दिवसांमध्ये 10,12,367 एवढ्या कोरोना टेस्ट झाल्या आहेत.
जाहिरात
0910
फेब्रुवारी महिन्यात केवळ 1 टेस्टिंग लॅब होती आता त्याची संख्या वाढून 1614 एवढी झाली आहे.
जाहिरात
1010
त्यात सरकारी टेस्टिंग लॅबची संख्या 1019 एवढी आहे. तर 595 सरकारी लॅब आहेत.