JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / कुटुंबातील एका सदस्याच्या चुकीमुळे 7 जणांनी गमावला जीव; रात्रीच्या अंधारात घरात माजला हाहाकार

कुटुंबातील एका सदस्याच्या चुकीमुळे 7 जणांनी गमावला जीव; रात्रीच्या अंधारात घरात माजला हाहाकार

सर्वजण झोपलेले असताना कुटुंबातील एक व्यक्ती जागी झाली व तिने स्विच ऑन केला.

0105

अहमदाबाद शहरातील बरेजा गावातून एक दुखद घटना समोर आली आहे. गॅस सिलिंडर लीक झाल्यामुळे घरात स्फोट झाला आणि यात 10 जणं जखमी झाले. ज्यातील 7 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एकाच खोलीत मजूर कुटुंबातील दहा जणं राहत होते.

जाहिरात
0205

बरेजा गावात मंगळवारी रात्री एका कुटुंबात हाहाकार उडाला. मजुरीसाठी गुजरात आलेल्या एका कुटुंबातील दहा जणं एकाच खोलीत राहत होते. यादरम्यान कुटुंबातील दहा सदस्य एकाच खोलीत झोपले होते. यादरम्यान कुटुंबातील एका सदस्याला जाग आली. आणि अचानक काहीतरी कामासाठी लाइटचा स्विच ऑन केला.

जाहिरात
0305

यामध्ये सर्वजण जखमी झाले होते. त्यांना तत्काळ उपचारासाठी सिव्हील रुग्णालयात हलविण्यात आलं. या घटनेत जखमी 7 सदस्यांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित सदस्यांवर उपचार सुरू आहेत.

जाहिरात
0405

मृतांची नावं...1. रामप्यारी बाई अहिरवार (डी. 56) 2. राजूभाई अहिरवार (डी. 31) 3. सोनू अहिरवार (डी. 21) 4. वैशाली अहिरवार (डी. 7) 5. नितेश भाई अहिरवार (डी. 6) 6. पायल बेन अहिरवार (डी. 4) 7. आकाश भाई अहिरवार (डी. 2)

जाहिरात
0505

यापैकी तिघेजण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. हे कुटुंब मध्य प्रदेशचं असल्याचं सांगितलं जात आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या