JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / तीन महिन्यांनंतर उघडले जगन्नाथ मंदिराचे दरवाजे, संपली भक्तांची प्रतीक्षा; पाहा PHOTOs

तीन महिन्यांनंतर उघडले जगन्नाथ मंदिराचे दरवाजे, संपली भक्तांची प्रतीक्षा; पाहा PHOTOs

कोरोनाच्या उद्रेकामुळे तीन महिन्यांपासून बंद असणारे जगन्नाथ मंदिराचे दरवाजे उघडले आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच सध्या या मंदिरात जाऊन दर्शन घेता येणार आहे.

0112

12 व्या शतकातील ऐतिहासिक जगन्नाथाचं मंदिर भाविकांसाठी खुलं झालं आहे. भाविकांनी आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया कळवाव्यात ज्यामुळे कारभारात सुधारणा करणं सोपं जाईल, असं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं आहे.

जाहिरात
0212

12 व्या शतकातील ऐतिहासिक जगन्नाथाचं मंदिर भाविकांसाठी खुलं झालं आहे. भाविकांनी आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया कळवाव्यात ज्यामुळे कारभारात सुधारणा करणं सोपं जाईल, असं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं आहे.

जाहिरात
0312

भाविक जागोजागी लावलेले क्यूआर कोड स्कॅन करून आपली प्रतिक्रिया नोंदवू शकतात. त्याचप्रमाणे पोलीस सेवा केंद्रात असणारे फॉर्मदेखील भरू शकतात, अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.

जाहिरात
0412

भाविकांनी आपला प्रतिसाद नोंदवावा आणि इतर प्रवाशांना अधिकाधिक चांगली सुविधा मिळण्यासाठी आम्हाला मदत करावी, असं आवाहन पोलिसांनी ट्विटरवरून केलं आहे.

जाहिरात
0512

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर 24 एप्रिलपासून हे मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आलं होतं.

जाहिरात
0612

सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 पासून संध्याकाळी 7 पर्यंत भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे.

जाहिरात
0712

शनिवारी आणि रविवारी सॅनिटायझेशनसाठी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.

जाहिरात
0812

महत्त्वाच्या धार्मिक सणांदिवशीदेखील मंदिर भाविकांसाठी बंद असणार आहे. गर्दी टाळण्यासाठी हा नियम करण्यात आला आहे.

जाहिरात
0912

मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भाविकांना लसीकरण झाल्याचे सर्टिफिकेट किंवा कोरोना निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट सादर करावा लागणार आहे.

जाहिरात
1012
जाहिरात
1112
जाहिरात
1212
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या