JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / PHOTO पाहून कराल सॅल्युट! लॉकडाऊनमध्ये मुलाला घरी आणण्यासाठी आईचा 1400 किमी दुचाकी प्रवास

PHOTO पाहून कराल सॅल्युट! लॉकडाऊनमध्ये मुलाला घरी आणण्यासाठी आईचा 1400 किमी दुचाकी प्रवास

लॉकडाऊनमध्ये एका आईनं आपल्या मुलासाठी चक्क दुचाकीवरुन 1400 किमीची प्रवास केला आहे

0105

कोरोना व्हायरसमुळे सध्या देशभरात लॉकडाउन करण्यात आलं आहे. मात्र असं असताना एका आईनं आपल्या मुलासाठी चक्क दुचाकीवरुन 1400 किमीची प्रवास केला आहे.

जाहिरात
0205

तेलंगाणामध्ये राहणाऱ्या रजिया बेगम यांचा मुलगा आंध्रप्रदेशच्या रहमताबाद येथे अडकला होता.

जाहिरात
0305

देशभरात लॉकडाऊन असल्यानं त्याच्या परतीचे सर्व मार्ग बंद होते. त्यामुळे रजिया बेगम यांनी स्वतःच आपल्या मुलाला परत आणण्याचा निर्णय घेतला.

जाहिरात
0405

मुलाच्या मायेपोटी या माऊलीनं लॉकडाऊनमध्येही तेलंगाणा ते आंध्रप्रदेश असा प्रवास चक्क स्कूटीवरुन केला.

जाहिरात
0505

मुलाला परत आणण्यासाठी रजिया बेगम यांनी घर ते आंध्रप्रदेश आणि पुन्हा परतीचा प्रवास असं 1400 किमीचा प्रवास केला. (संकलन : मेघा जेठे.)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या