JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / 50% लोक Mask लावताना करतायेत सर्वात मोठी चूक; पाहा यात तुम्ही तर नाहीत ना?

50% लोक Mask लावताना करतायेत सर्वात मोठी चूक; पाहा यात तुम्ही तर नाहीत ना?

Face Mask: फक्त 14% लोकच नाक, तोंड आणि हनुवटी झाकली जाईल अशा योग्यप्रकारे मास्क लावतात.

0107

कोरोनाविरोधात सर्वसामान्यांकडे असलेलं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे मास्क (Mask)

जाहिरात
0207

पण 50% लोक याच शस्त्राचा योग्यपद्धतीने वापर करत नाही आहेत.

जाहिरात
0307

रिपोर्टनुसार 64% लोक चेहरा झाकतात पण नाकावर त्यांच्या मास्क नसतो

जाहिरात
0407

20% लोकांचा मास्क हनुवटीवर असतो.

जाहिरात
0507

2% लोक मास्क मानेवरच लावतात.

जाहिरात
0607

फक्त 14% लोकच नाक, तोंड आणि हनुवटी झाकली जाईल अशा योग्यप्रकारे मास्क लावतात.

जाहिरात
0707

 मास्क लावताना तुम्हीसुद्धा अशी चूक करत असाल तर लगेच सुधारा. योग्य पद्धतीने चेहऱ्यावर मास्क लावा.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या