नाशिक, 5 मे : नवजात अर्भकांना कोरोनाची लागण होण्याची काही प्रकरणं जगभर समोर आली आहेत. एक दिवसाच्या बाळाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं मात्र नाशिकमधल्या एका रुग्णालयात लक्षात आलं. तातडीने उपचार सुरू झाले आणि तीन आठवड्यात बाळाने कोरोनावर मात केली आहे. पाहा पॉझिटिव्ह VIDEO