JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / महाराष्ट्र / नागपूर / PHOTOS: नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डॉमिनोजला दणका; पालिकेनं ठोठावला दंड

PHOTOS: नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डॉमिनोजला दणका; पालिकेनं ठोठावला दंड

नागपूरमधील मेडिकल चौकातील डॉमिनेज रेस्टॉरंटवर कारवाई करत महापालिकेनं 30 हजारांचा दंड वसूल केला. 50 टक्के मर्यादेपेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देणं आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

0105

नागपूरमधील डॉमिनोज रेस्टॉरंटमध्ये अशी गर्दी जमली होती.

जाहिरात
0205

नियमानुसार आसन क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांनाच प्रवेश देणे गरजेचे आहे.

जाहिरात
0305

याशिवाय सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचाही फज्जा उडाल्याचं चित्र होतं.

जाहिरात
0405

नागपूर महापालिकेनं रेस्टॉरंटवर धाड टाकून कारवाई केली.

जाहिरात
0505

रेस्टॉरंटकडून 30 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या